Touch the screen or click to continue...
Checking your browser...
elkoven.pages.dev


Maharshi dhondo keshav karve information in english

          Maharshi dhondo keshav karve information in marathi

        1. Dinkar dhondo karve
        2. Dhondo keshav karve wife
        3. Maharshi karve pdf
        4. Essay on maharshi karve in english
        5. Dhondo keshav karve wife.

          कर्वे, धोंडो केशव : (१८ एप्रिल १८५८ — ९ नोव्हेंबर १९६२). आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व कर्ते समाजसुधारक. महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित आहेत.

          Maharshi karve family tree

          त्यांचा जन्म कोकणातील मुरुड या गावी एका गरीब कुटुंबात झाला. शालेय शिक्षण मुरुड व रत्नागिरी येथे. १८९१ मध्ये मुंबई येथून ते बी. ए. झाले. त्याच वर्षी लो. टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली.

          त्यानंतरच त्यांच्या समाजकार्यास चालना मिळाली.

          पहिली पत्नी वारल्यानंतर (१८९१) त्यांनी पंडिता रमाबाईंच्या ‘शारदा सदन’ या संस्थेतील एका विधवेशी पुनर्विवाह केला. आनंदीबाई तथा बाया कर्वे यांनी कर्व्यांना आयुष्यभर साथ दिली.

          Maharshi karve pdf

          या पुनर्विवाहामुळे कर्व्यांना तत्कालीन ब्राह्मण समाजाने वाळीत टाकले पण तरीही न डगमगता त्यांनी विधवांच्या उद्धाराचे कार्य चालूच ठेवले. १८९३ साली त्यांनी ‘विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळ’ काढले आणि पुनर्विवाहितांचे कुटुंब-मेळेही भरविले.

          याच दिशेने विधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी १८९९ साली ‘अनाथबालिकाश्रम’ या संस्थेची स्थापना केली. पु